spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगर परिषद शाळेत कायदे विषयक शिबिराचे आयोजन

कामठी 1 : कामठी तालुका विधि सेवा समितिच्या वतीने समिति अध्यक्ष न्यायाधिश एम आर कामत यांच्या मार्गदर्शनात शनिवार दि 30 ऑगस्ट 2025 ला कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेड़कर नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा गौतम नगर जूनी छावनी येथे आयोजित करण्यात आले.
विधि सेवा समिति चे एड. पंकज यादव,एड. अमित डोंगरे,एड. रीना गणवीर, एड. भिमा गेड़ाम, एड.पूजा आड़े, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले,
या प्रसंगी माजी नगरसेविका संध्या रायबोले, माजी सैनिक पंजाबराव पाटील, भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले, अरविंद चवड़े,मुख्याध्यापक मोहम्मद तारिक अफजाल प्रामुख्याने उपस्थित होते.
सहायक शिक्षक इराम अहमद,सय्यद समीर कादरी,फरमान अली,शाहजिया शेख आणि दिनेश खेडकर,उमेश जगणे, शंकर चवरे, रोहित दहाट,अविनाश गजभिये, अनिल बोरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहकार्य केले

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.