Home Latest News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

0

<p><strong>&&num;8211&semi; जीएसटी सुधारणा हे विकसित भारत 2047 च्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल &&num;8211&semi; à¤•ेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"text-align&colon; left"><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर&comma; बलशाली भारताची निर्मिती झाली आहे&period; 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज आहे&comma; या शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या&period; जीएसटी सुधारणा हा आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत-2047 च्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी नमूद केले&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period; यावेळी मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये&comma; सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन&comma; प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते&period; जीएसटीतील परिवर्तनकारी आणि ऐतिहासिक सुधारणांचे श्रेय गोयल यांनी पंतप्रधानांना दिले&period; मोदी हे नेहमी विकासाच्या सकारात्मक राजकारणाला प्राधान्य देतात&comma; विरोधकांचे नकारात्मक राजकारण आणि विचारसरणी जनता स्विकारत नाही असेही गोयल यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>गोयल म्हणाले की&comma; 24 वर्षे जनसेवेसाठी वाहून घेतलेल्या या नेत्याने निस्वार्थ भावनेने काम केले&period; संपूर्ण जगाचे लोकप्रिय नेते असलेल्या मोदीनी जगात भारताचा आणि भारतीयांचा मान वाढवला&period; मोदी हे जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती असून त्यांना वेगवेगळ्या देशांमधून एकूण 27 पेक्षा जास्त सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत&period; मोदींसारख्या संवेदनशील नेतृत्वाने गरीब&comma; तरुण&comma; महिला आणि शेतकरी या चार गटांच्या कल्याणाला सातत्याने प्राधान्य दिले&period; वंचित&comma; गरीब घटकांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटून त्यांनी गरीब कल्याणाच्या अनेक योजना आणि निर्णय घेतले&period; आज पंतप्रधानांनी त्यांच्या वाढदिवशी मध्यप्रदेशच्या पावन भूमीतून देशभरातील महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिनाभर चालणारा &OpenCurlyQuote;स्वस्थ नारी&comma; सशक्त परिवार’ कार्यक्रम देशाला समर्पित केला असेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>देशाच्या सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देताना पंतप्रधानांनी देशाच्या समृद्ध वारशाचे जतन केले&period; &OpenCurlyQuote;ॲक्ट इस्ट’ धोरण अवलंबत पूर्वोत्तर प्रदेशांच्या विकासाला चालना दिली&period; मध्यम वर्ग आणि निम्न मध्यमवर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी आयकर सूट आणि जीएसटी सुधारणा या दोन मोठ्या भेटी पंतप्रधान मोदींनी दिल्या&period; जीएसटी सुधारणांचे सुतोवाच पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला केले होते त्याची अंमलबजावणी नवरात्रौत्सवाआधी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देत अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचेही गोयल म्हणाले&period; जीएसटी सुधारणांमुळे अर्थव्यवस्था गतीमान होणार आहे&period; या सुधारणांमुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल&comma; व्यापारातील गती वाढेल&comma; उद्योगांचे उत्पादन वाढेल&comma; गुंतवणूक वाढ व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला&period; या सुधारणांमुळे शेतकरी&comma; सूक्ष्म&comma; लघु व मध्यम उद्योग&comma; महिला&comma; युवक&comma; छोटे व्यापारी तसेच मध्यमवर्ग यांना दिलासा मिळणार आहे&period; तसेच आरोग्यविषयक सेवाही अधिक परवडणाऱ्या होतील असे गोयल म्हणाले&period; उद्योगांनी या सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभर &OpenCurlyQuote;सेवा पंधरवडा’ उपक्रम राबण्यात येत असल्याचेही गोयल म्हणाले&period; 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार्‍या या मोहिमेअंतर्गत भाजपा तर्फे देशभरात रक्तदान शिबिरे&comma; स्वच्छता मोहीम&comma; आरोग्य तपासणी शिबिरे&comma; वृक्षारोपण आणि प्रदर्शन आदी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम होणार असल्याचे गोयल यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version