spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निशिकांत मायी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी

नागपूर :- दैनिक तरुण भारतच्या आकांक्षा पुरवणीत प्रकाशित ‌‘अशी पाखरे येती‌’ या निशिकांत मायी यांच्या लेखांच्या संग्रहांचे प्रकाशन बुधवार, 21 जानेवारीला दुपारी 4 वाजता रामदासपेठेतील दै. तरुण भारतच्या संस्कृती सेलिब्रेशनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. इको बॅलन्स फाऊंडेशनचे संचालक नितीन मराठे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पपळापुरे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी प्रमुख पाहुणे राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री नरकेसरी प्रकाशन लिमि. व स्मिता मायी यांनी केले आहे.

Popular Articles