निर्णयक्षम, कामाला प्राधान्य देणारे व जिल्ह्याच्या हितासाठी तात्काळ ठाम निर्णय घेणारे दूरदृष्टी असलेले नेतृत्व मी स्वतः अनुभवलेले आहे मी अलीकडेच त्यांची भेट घेतली होती असे नेते महाराष्ट्राने गमावले आहे. ही राज्यासाठी मोठी हानी आहे. अशा कर्तृत्ववान नेत्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
– उमेश महादेवराव ढोणे, महासचिव, महाराष्ट्र राज्य कृती समिती




