spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रा. पं. येसंबा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

किशोर साहू, मौदा, ता. ४:- शनिवार ( दि. ०३ जानेवारी)ला ग्रा पं कार्यालय येसंबा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते करून व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी ग्रा पं सदस्या ज्ञानेश्वरी घरजाळे, वर्षा महाल्ले ,आशा वर्कर सुषमा गजभिये,मनोहर नागपुरे, नागोराव पानतावणे, महेश पाठेकर, प्रमिला हारोडे, प्रतिमा हारोडे, नंदिनी हारोडे,सपना पानतावणे,कमला बांगडे सह ग्रामस्थ व बालगोपाल उपस्थित होते.

Popular Articles