Home Latest News सेवा पंधरवड्याचा दुसरा टप्पा,महसूल विभागाच्या सर्व सेवा गरजूंपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी विकास मीना

सेवा पंधरवड्याचा दुसरा टप्पा,महसूल विभागाच्या सर्व सेवा गरजूंपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी विकास मीना

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महसूल विभागाच्या सर्व सेवा पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्यानिमित्त विविध तालुक्यात कार्यक्रम आज झाले&period;कोळंबी येथे  मीना&comma; आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला&period; उपविभागीय अधिकारी गोपाळराव देशपांडे&comma; तहसीलदार योगेश देशमुख उपस्थित होते&period; पात्र व्यक्तींना जातीचे दाखले&comma; उत्पन्नाचे दाखले&comma; रहिवास दाखले&comma; गोल्डन कार्ड&comma; आधार कार्ड आदी कागदपत्रे वितरीत करण्यात आली&period; कोळंबी गावातील 31 पात्र घरकुल लाभार्थी व वरुड गावातील वीस पात्र घरकुल लाभार्थी यांना शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करून घरकुलासाठी जमिनीचे पट्टे प्रदान करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-13935 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;सेवापंधरवड्याचादुसराटप्पा4&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथे शेतकरी जयस्वाल यांच्या रोजगार हमी योजना अंतर्गत फळबागेला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली&period; प्रकाश बुटले यांच्या सेंद्रिय खत प्रकल्पास भेट दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>पांढूर्णा येथील लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सेवा पंधरवडा टप्पा दोन अंतर्गत प्लॉट पट्टेवाटप झाले तसेच त्यांनी मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत संवाद साधला&period; अतिक्रमित शेत रस्ता भेट शिवार फेरी सीमांकन व पाहणीही त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>दारव्हा तालुक्यातील कुऱ्हाड येथेही शिवार फेरी व पांदन रस्त्याचे कडेला वृक्षारोपण झाले&period; मिशन उभारीअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी चर्चा व साहित्य वितरण&comma; तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात वाटप झाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-13947 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;सेवापंधरवड्याचादुसराटप्पा2&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>गावातील नागरीकांना फवारणी कीटचे वाटप करण्‍यात आले तसेच आयुषमान कार्ड&comma; रेशन कार्ड व मिशन उभारी अंतर्गत शेतकरी आत्‍महत्‍या ग्रस्‍त कुटुंबातील शेतकरी श्रीमती रुपाली अंकुश राठोड व शालु मानिक राठोड यांना सिंचन विहीरीचा लाभ देण्‍यात आला कु-हाडचे सरपंच अनिल अवटी उप सरपंच अमोल कालापाड धामनगांव देवचे सरपंच जगदिश जाधव कोहळाचे सरपंच उमेश चव्‍हाण व कुणाल जाधव सामाजिक कार्यकर्ते तसेच गावक-यांचे मोलाचे सहकार्य लाभले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी&comma; रवि काळे&comma; तहसिलदार राजीव शिंदे गट विकास अधिकारी&comma; गणेश गीरी कृषी अधिकारी आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version