Home Latest News सरन्यायाधीशांच्या हल्ल्याविरोधात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे मुक आंदोलन

सरन्यायाधीशांच्या हल्ल्याविरोधात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे मुक आंदोलन

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी&comma; नागपूर तर्फे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ &lpar;मंगळवार&rpar; रोजी संविधान चौक&comma; नागपूर येथे मूक आंदोलन आयोजित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या आंदोलनाचे नेतृत्व भूषण ढाकुळकर &lpar;प्रदेश संघटन सचिव&rpar;&comma; डॉ&period; शहीद अली जाफरी &lpar;प्रदेश सचिव&rpar;&comma; डॉ&period; अमेय ई&period; नारनवरे &lpar;शहर महासचिव&rpar;&comma; रोशन डोंगरे &lpar;शहर संघटन मंत्री&rpar; व प्रशांत मेश्राम &lpar;शहर अनुसूचित जाती सेल अध्यक्ष&rpar; यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या आंदोलनात कार्यकर्त्यांनी &OpenCurlyDoubleQuote;संविधान बचाव”&comma; &OpenCurlyDoubleQuote;लोकशाही वाचवा”&comma; तसेच &OpenCurlyDoubleQuote;न्यायव्यवस्थेवरील हल्ल्याचा निषेध” असे विविध फलक घेऊन शांततेत आपला संताप व्यक्त केला&period;<img class&equals;"alignnone wp-image-16854 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;IMG-20251015-WA0004&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जव्वाद अहमद&comma; इक्बाल रिझवी&comma; प्रदीप पौनीकर&comma; विशाल वैद्य&comma; अलका पोपटकर&comma; सचिन लोणकर &comma; तेजराम मदन&comma; हेमराज कुंभारे&comma;मंजुषा पोफरे&comma; प्रशांत अहिरराव&comma; बाळू बनसोड &comma; संघमित्रा मेश्राम&comma; सीता मेश्राम&comma; पिंकी बारापात्रे&comma; अंकुर ढोणे&comma; मनोज डोंगरे&comma; आदी कार्यकर्ते उपस्थित होते<&sol;p>&NewLine;<p><strong>आंदोलनाद्वारे पक्षाने स्पष्ट संदेश दिला की —<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा कणा आहे&period; न्यायमूर्तीवर हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे&comma; तर संविधान व लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे&period; त्यामुळे असा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही&period;”<&sol;p>&NewLine;<p>या आंदोलनात महिला&comma; युवक&comma; विद्यार्थी व विविध समाजघटकांतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला&period; आंदोलन शांततेत पार पडले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version