निमखेडा येथील विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल येथे तान्हा पोळा

0
49
किशोर साहू :मौदा, ता. २५: तालुक्यातील निमखेडा येथील विश्रांति कॉन्वेंट स्कूल येथे शुक्रवार (दि. २२) ला तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चिमुकल्या विद्याथ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा केली व मातीचे, लाकडाचे बैल सजवून आणले होते. त्याचबरोबर शिक्षकांनी मुलांना बैलपोलाचे महत्त्व समजावले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शांताताई खांडेकर, तेजस्वीनी खांडेकर, रक्षक खांडेकर ,सचिव प्रणय नेरेलवार, मुख्याध्यापिका बिंदु तगिरिसा, शिक्षक प्रियंका दोरखंडे, सारिका सुखदेवे,  रीना दरोड़े,कोमल तिड़के, मंगला काटकर, शलेमराज पल्लवी राउत, वैभवि येरने, शारदा किरपान उपस्थित होते.