येसंबा येथे तान्हा पोळा थाटामाटात साजरा

0
46
 किशोर साहू: मौदा ,ता. २५ : दरवर्षीप्रमाणे यंदाही  तालुक्यातील येसंबा येथे शनिवार (दि. 23) ला तान्हा पोळा ग्रामपंचायत येसंबा आणि सर्व गावकरी यांच्या सहकार्याने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे, पोलिस पाटील नरेंद्र राऊत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बबनराव घरजाळे, हर्षद हारोडे,रविंद्र बांगडे, महेन्द्र कारोंडे, फुलचंद इरपाते, सुखदेव पानतावणे, नंदलाल धुर्वे,संजय गजभिये, उत्तम मेश्राम, राकेश कारोंडे बादल हारोडे, नितीन डडुरे,गावातील महिला,पुरुष मंडळी बालगोपाल उपस्थित होते.