spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कार्यकर्ता के घर चलो अभियानाच्या पहिला टप्पा मुंबईत

मुंबई :- चळवळीचे कार्यकर्ते कसे जगत आहेत त्यांचे दुःख काय समस्या काय यांची काळजी आहे का नेत्यांना त्यांना नसेल तर काय झाले जे समकालीन कार्यकर्ते आहेत त्यांना जुन्या आठवणी ताज्या आहेत त्याला उजाळा देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने मुंबईतील सिद्धार्थ काॅलोनी येथून कार्यकर्ते दखल लो अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांच्या घरी चला कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यांच्या पहिला टप्पा रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर, कन्नमवार नगर, विक्रोळी, भांडूप, कुर्ला येथे राबविण्यात आले. याप्रसंगी आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की आता चळवळीतील कार्यकर्त्यांना मनपा मध्ये पाठवून त्यांना त्यांच्या कार्याची पावती देण्याचं काम समाजाने करावे नाही तर तुम्हाला वाऱ्यावर सोडून नेते आपल्या सगसोयऱ्यां पुढे करणार आहे तसी किचळी नेत्यांनी बनवली आहे. सदर अभियानात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे पदाधिकारी उद्धव तायडे, देवेंद्र बागडे, विकास काटे,प्रा.रमेश दुपारे, प्रविण आवळे, प्रकाश दुपारगडे, प्रफुल्ल इंगोले, प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.