जि प प्राथमिक शाळा कोदामेंढीत पहिल्या सत्राचा समारोप दिवाळी मिलन कार्यक्रमाने

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> जि प प्राथमिक शाळा कोदामेंढी येथे पहिल्या सत्राचा समारोप नुकताच दिवाळी मिलन कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला&period; याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे&comma; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज खडसे&comma; à¤‰à¤ªà¤¸à¤°à¤ªà¤‚च गोपाल गिरमेकर&comma; à¤‰à¤ªà¤¾à¤§à¥à¤¯à¤•्ष शाळा व्यवस्थापन समिती पूजा शिंदे&comma; शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शुभांगी उत्तमवार&comma;अमोल किटे&comma; मुख्याध्यापक मनोज मानकर&comma; शिक्षकवृंद रजनी काचुरे&comma; ज्योती मालानी&comma;संभाजी जाधव&comma;कुमारी कदम सह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;