spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात

मुंबई :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री व विधानसभा सदस्य यावेळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.