हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची चाळणी संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ नाही . उर्वरीत धान खरेदी बोनसचा उल्लेख नाही . बाळसाहेब ठाकरे ‘ चवदार तळे . संत गाडगेबाबा ‘ महात्मा ज्योतिबा फुले . यांची स्मारके व तिर्थक्षेत्र सर्कीटचा चा विकास ची घोषणा आहे पण पूर्वीचेच अरबी समुद्रातील शिवस्मारक ‘ दादरचे बाबासाहेबांचे ‘ निवासस्थान , मुंबईतील बाळासाहेब ठाकरे इ स्मारकांचे काम पूर्ण करू शकले नाही ‘ अर्थसंकल्पात शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास .. बेरोजगारी . कृषी VBGRAM G वर तरतुद फार कमी आहे ‘ राष्ट्रीय पेयजल मिशनच्या योजना निधीअभावी अर्धवट बनून आहेत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे दोन वर्षापासून झालेल्या कामांचा निधी नाही त्यामुळे लाभार्थी फार त्रस्त आहेत . चुकीच्या शैक्षणीक धोरणामुळे शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत . राज्य कर्जात बुडाला आहे अर्थसंकल्पात फक्त आकडे वाढवून घोषणांचा गाजर दिला गेला आहे.
– भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई




