Home Latest News 20 हजार कोटींच्या व्यवहारांची नोंदच नाही; 25 उपनिबंधक कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई

20 हजार कोटींच्या व्यवहारांची नोंदच नाही; 25 उपनिबंधक कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई

0

<p><strong> à¤¨à¤¾à¤—पूर&colon; <&sol;strong>गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील उपनिबंधक कार्यालयांची प्राप्तिकर विभागाद्वारे झाडाझडती सुरू आहे&period; आतापर्यंत २५ कार्यालयांवर झालेल्या कार्यवाहीतून सुमारे २० हजार कोटींचे व्यवहार हे आर्थिक व्यवहार विवरणपत्रामध्ये &lpar;स्टेटमेंट ऑफ फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन&rpar; नोंदवले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राप्तिकर कायद्यानुसार&comma; उपनिबंधक कार्यालयाने ३० लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या मालमत्ता नोंदणी व्यवहारांची माहिती आर्थिक व्यवहार विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर विभागाला देणे बंधनकारक आहे&period; ३१ मे रोजी किंवा त्यापूर्वी हे विवरणपत्र सादर करावे लागते&period; यासाठी प्राप्तिकर विभागाद्वारे उपनिबंधकांसाठी आउटरीच कार्यक्रम राबविण्यात येतात&period; त्यांना वेळेवर <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;maharashtra&sol;articlelist&sol;2429066&period;cms">आर्थिक व्यवहार विवरणपत्र दाखल<&sol;a> à¤•रण्याबाबत शिक्षित करण्यात येते&period; मात्र&comma; त्यानंतरही उपनिबंधक कार्यालयाद्वारे २० हजार कोटींच्या व्यवहाराची नोंदणी आर्थिक व्यवहार विवरणपत्रामध्ये झाली नसल्याचे दिसून आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत खामला येथील सह <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;latest-news&sol;articlelist&sol;75401897&period;cms">दुय्यम निबंधक कार्यालय <&sol;a>४&comma; सह दुय्यम निबंधक कार्यालय नागपूर ग्रामीण&comma; अमरावती&comma; हिंगणा उपनिबंधक कार्यालय यासह यवतमाळमधील तीन&comma; वर्धा येथील दोन&comma; अकोला येथील तीन&comma; मलकापूरमधील एक अशा एकूण २५ कार्यालयांवर कारवाई केली आहे&period; या माध्यमातून आर्थिक व्यवहार विवरणपत्रामध्ये नोंदणीकृत नसलेले सुमारे १५ हजार व्यवहार उघडकीस आले आहेत&period; या व्यवहारांचे मूल्य २० हजार कोटींच्या घरात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; maharastra times<&sol;p>&NewLine;

Exit mobile version