Home Latest News आज ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या  ” विशेष प्रेरणादायी...

आज ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या  ” विशेष प्रेरणादायी व्याख्यान

0
57
Oplus_131072
 
कन्हान १३ : – शहरात पहिल्यांदाच कन्हान यूथ फाउंडे शन आणि आनंदधाम फाउंडेशन व्दारे आज (दि.१३) ला कन्हान युवक आणि कुटुंबांसाठी प्रसिध्द आंतररा ष्ट्रीय व्याख्याते भाविन जे. शहा (मुंबई) यांचे ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या ” हे विशेष प्रेरणायी व्याख्यान कँप्टन सतीश बेलसरे यांच्या वाढ दिवसा निमित्य आयोजित करण्यात आले आहे. शनिवार (दि.१३) सप्टेंबर २०२५ ला दुपारी ३.३० वाजता कुलदिप मंगल कार्यालय जे. एन रोड कन्हान येथे कन्हान यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन व्दारे कन्हान युवक आणि कुटुंबांसाठी एक अभुतपूर्व अनुभव प्रसिध्द आंतरराष्ट्रीय व्याख्याते मा. भाविन जे. शहा (मुंबई) जीवन आणि व्यवसाय प्रशि क्षक यांचे  ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या ” हे विशेष प्रेरणादायी व्याख्यान कँप्टन सतीश किशोरजी बेलसरे यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजि त करण्यात आले आहे. यात विशेष ® पालकांच्या आशीर्वादाच्या अदृश्य शक्ती मध्ये तरुणाईची उन्नती असते. ® जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची क्षमता. ® यशासाठी सकारात्मक विचार या विषयावर अभुत पूर्व अनुभवात्मक विशेष प्रेरणायी व्याख्यानाचा कन्हा न परिसरातील युवक आणि कुटुंबानी उपस्थित राहुन लाभ घ्यावा. आपली सन्माननीय उपस्थिती हीच सर्वा त मोठी प्रेरणा आहे. कार्यक्रमास वेळेवर येणा-या पास
धारकांनाच प्रवेश देण्यात येईल. याची नोंद घ्यावी.