Home Latest News आज ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या  ” विशेष प्रेरणादायी...

आज ” चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या  ” विशेष प्रेरणादायी व्याख्यान

0
Oplus_131072

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>कन्हान १३ &colon; &&num;8211&semi;<&sol;b> शहरात पहिल्यांदाच कन्हान यूथ फाउंडे शन आणि आनंदधाम फाउंडेशन व्दारे आज &lpar;दि&period;१३&rpar; ला कन्हान युवक आणि कुटुंबांसाठी प्रसिध्द आंतररा ष्ट्रीय व्याख्याते भाविन जे&period; शहा &lpar;मुंबई&rpar; यांचे &&num;8221&semi; चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या &&num;8221&semi; हे विशेष प्रेरणायी व्याख्यान कँप्टन सतीश बेलसरे यांच्या वाढ दिवसा निमित्य आयोजित करण्यात आले आहे&period; शनिवार &lpar;दि&period;१३&rpar; सप्टेंबर २०२५ ला दुपारी ३&period;३० वाजता कुलदिप मंगल कार्यालय जे&period; एन रोड कन्हान येथे कन्हान यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन व्दारे कन्हान युवक आणि कुटुंबांसाठी एक अभुतपूर्व अनुभव प्रसिध्द आंतरराष्ट्रीय व्याख्याते मा&period; भाविन जे&period; शहा &lpar;मुंबई&rpar; जीवन आणि व्यवसाय प्रशि क्षक यांचे  &&num;8221&semi; चला आपल्या आई वडिलांचे आभार मानु या &&num;8221&semi; हे विशेष प्रेरणादायी व्याख्यान कँप्टन सतीश किशोरजी बेलसरे यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजि त करण्यात आले आहे&period; यात विशेष ® पालकांच्या आशीर्वादाच्या अदृश्य शक्ती मध्ये तरुणाईची उन्नती असते&period; ® जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची क्षमता&period; ® यशासाठी सकारात्मक विचार या विषयावर अभुत पूर्व अनुभवात्मक विशेष प्रेरणायी व्याख्यानाचा कन्हा न परिसरातील युवक आणि कुटुंबानी उपस्थित राहुन लाभ घ्यावा&period; आपली सन्माननीय उपस्थिती हीच सर्वा त मोठी प्रेरणा आहे&period; कार्यक्रमास वेळेवर येणा-या पास<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">धारकांनाच प्रवेश देण्यात येईल&period; याची नोंद घ्यावी&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version