Home Latest News शिवसेना आपला दारी : बजरंग नगरात जनतेच्या ज्वलंत समस्या !

शिवसेना आपला दारी : बजरंग नगरात जनतेच्या ज्वलंत समस्या !

0

<div>&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;signature" dir&equals;"ltr" data-smartmail&equals;"gmail&lowbar;signature">&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;quote">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>नागपूर १३ &colon;<&sol;strong> मानेवाडा परिसरात &&num;8220&semi;शिवसेना आपला दारी&&num;8221&semi; हा उपक्रम जोमात सुरू आहे&period; वं&period; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने&comma; तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">प्रभाग क्रमांक ३२ बजरंग नगरात झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिकांच्या गंभीर समस्या मांडण्यात आल्या&period; शिवसेना सामाजिक कार्यकर्ते प्रेम &lpar;हितेश&rpar; मुंदाफळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मनपा हनुमान नगर झोन क्र&period; ३ चे सहआयुक्त नरेंद्र बावनकर यांना सविस्तर निवेदन सादर केले&period; निवेदनात असे नमूद करण्यात आले की&comma;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">बजरंग नगर&comma; बौधिवृष नगर&comma; कैलाश नगर&comma; ज्ञानेश्वर नगर&comma; सावित्रीबाई फुले नगर&comma; विश्वकर्मा नगर&comma; आदिवासी नगर&comma; कौशल्य नगर&comma; ताज नगर&comma; वेळेकर लेआऊट व कुकडे ले आऊट या भागातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे&period; गल्ली क्र&period;१ ते १७ मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्याने खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे&period; नाल्यांचे खोलीकरण व झाकणांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे&period; नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून डास व जीवजंतुंची उत्पत्ती वाढतच आहे&period; नियमित साफसफाई होत नसल्याने केर कचऱ्याचे ढिगारे व दुर्गंधी चा त्रास नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">बजरंग नगरातील उद्यानच गायब झाल्याने लहान मुलं व ज्येष्ठ नागरिक गार्डनपासून आज पर्यंत देखिल वंचितच आहेत&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">दक्षिण नागपूरातील लोकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून त्वरित उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष उफाळून येईल&comma; असा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला&period; राहुल हेडाऊ&comma; प्रवीण इंगोले&comma; सोनू &lpar;साहिल&rpar; देठे&comma; पंकज इटनकर&comma; मुकेश भंडारी&comma; प्रकाश काळे&comma; श्रीकांत तराळे&comma; अनिल वासनकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित हजर होते&period; शिवसेनेच्या या उपक्रमामुळे स्थानिक जनतेच्या समस्या थेट समोर येत असून&comma; त्या सोडविण्यासाठी दबाव निर्माण होत आहे&period; शिवसेना आपला दारी हा उपक्रम घरोघरी राबवित लोकांच्या समस्या जाणून घेत आहे सरकारने आता तरी जागे व्हा आणि ह्या सर्वसमस्याचे पालन करा अशी मागणी केली आहे&period;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version