spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत येसंबा येथे ‘एक पेड मां के नाम’ अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण

किशोर साहू: मौदा, ता. १७: तालुक्यातील ग्रामपंचायत येसंबा येथे ‘एक पेड मॉ के नाम’, 15 जुलै या एकाच दिवशी दहा कोटी वृक्ष लागवड, हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळा, अंगणवाडी व झाडे नसलेल्या परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले.
                 याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे, पोलिस पाटील नरेंद्र राऊत, ग्रामपंचायत सदस्या करिश्मा पानतावणे,वर्षा महाल्ले, मुख्याध्यापक झाडे, आय. सी.आर.पी हिरा चकोले, अंगणवाडी सेविका माया चकोले, आशा वर्कर सुषमा गजभिये, निधी मेश्राम, मदतनीस कांता गजभिये आणि विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Popular Articles