Home Latest News राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
12

नवी दिल्ली :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त व सचिव डॉ श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्र जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, लेखाधिकारी निलेश केदारे यांसह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.