spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्व.वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी स्व.वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळयास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.वसंतदादा पाटील यांच्या पुतळयास अर्पण करुन अभिवादन केले.

Popular Articles