spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उदयनगर चौकात दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन

नागपूर २४ : दक्षिण नागपूर येथील रिंग रोडवरील उदयनगर चौकात शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुकेश रेवतकर यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयांत माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार व शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत दोन दिवशीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन २५ व २६ जुलै रोजी केलेले आहेत. विशेष म्हणजे पाच वर्ष वयोगटातील बालकांचे नवीन आधार कार्ड निःशुल्क काढले जाईल. वस्तीतील नागरिकांनी आधार कार्ड शिबिराचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घेण्यात यावा. असे आवाहन आयोजक मुकेश रेवतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Popular Articles