नागपुर २८ : हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करणेबाबत निर्देश दिले आहे. या अभियाना अंतर्गत नागपुर ग्रामीण जिल्हयात दिनांक २६/०७/२०२५ सर्व पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस मुख्यालय, नागपुर ग्रामीण जिल्हा येथे प्रत्येक ५० वृक्ष या प्रमाणे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे मा. श्री हर्ष ए पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत नागपुर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आले वृक्षारोपण









