Related Posts

महाल मधील ओसाड परिसराचे अनोखे सौंदर्यीकरण

<p><strong>&&num;8211&semi; मनपा शहरातील इतर भागातही राबविणार उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> शहराचा भौतिक विकास होत असताना शहराच्या ओसाड व दुर्लक्षित जागांचे सौंदर्यीकरण करून शहराला नवा लुक देण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिकेतर्फे केला जात आहे&period; या उपक्रमाअंतर्गत महाल भागातील रुईकर रोडवर असलेल्या ओसाड नाल्याच्या परिसरातील भिंतीवर चित्रे काढून या परिसराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>वेगाने विकसित होणाऱ्या देशातील शहरांमध्ये नागपूरचा समावेश आहे&period; शहरात अनेक उड्डाणपुलाचे जाळे निर्माण झाले आहे&period; या पुलाचा परिसर आकर्षक व्हावा&comma; यासाठी राज्य सरकार व अधिकारी नवनवे उपक्रम राबवित आहे&period; याच धर्तीव मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी शहरातील इतर भागाचा दौरा केला व काही जागांची पाहणी करून ही स्थळे विकसित करण्याचा निश्चय केला&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरातील गांधीबाग झोन मधील प्रभाग 18 तील महाल भागातील रुईकर रोडवरील जुन्या हिस्लॉप कॉलेज परिसरात नाला वाहतो&period; महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ केला&period; या परिसरातील भिंतीवर चित्रकारांनी चित्रे रंगविली&period; चित्रकारांच्या कौशल्यपूर्ण व अनोख्या चित्रकारीने या परिसराला वेगळे रुप प्राप्त झाले आहे&period; महानगरपालिकेने केलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>उपायुक्त राजेश भगत व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात झोनल अधिकारी सुरेश खरे व स्वच्छता निरीक्षक गोविंद खरे यांच्या सहकार्यांनी या ओसाड वाटणाऱ्या परिसराचे रुपांतर एका आकर्षक स्थानामध्ये केले आहे&period; या यशस्वी प्रयोगानंतर आता इतर परिसरात सुद्धा हाच उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे&period; गाडीखाना परिसरातील शिवमंदिर&comma; उमरेड मार्गावरील डी&period; मार्ट व चिटणीस पार्क बस स्टॉप जवळचा परिसराचे याच पद्धतीने सौंदर्यीकरण केले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;