नागपूर :- मार्च 2025-26 मध्ये वनिता विकास विद्यालयाचा 10 वी चा निकाल 100% लागला असून या मध्ये दोन्ही ही प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी गायत्री विनोद सहारे व श्रावणी नरेंद्र बनाईत तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या माधुरी सूर्यवंशी तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चैतन्य दवंडे व सचिव साधना दवंडे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.