Home Latest News वेदनेने विव्हळत ती पडली अन् सगळे प्रेक्षक घाबरले, स्टेडियममध्ये भयाण शांतता, वर्ल्ड...

वेदनेने विव्हळत ती पडली अन् सगळे प्रेक्षक घाबरले, स्टेडियममध्ये भयाण शांतता, वर्ल्ड कपमधील दुर्दैवी घटना

0

<p><strong>मुंबई &colon; <&sol;strong>आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा सुरू आहे&period; ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे तर भारतीय संघासाठी पुढची वाट अवघड असणार आहे&period; महिला भारतीय संघाने स्पर्धेमध्ये चारपैकी दोन सामने जिंकले तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे&period; पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे&period; या स्पर्धेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे&period; खेळाडूला भर मैदानातून स्ट्रेचरवर घेऊन जावं लागलं&period;<&sol;p>&NewLine;<h5><strong>नेमकं काय घडलं&quest;<&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p>हा सामना <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;sports&sol;cricket&sol;cricket-news&sol;ind-vs-pak-womens-world-cup-live-match-stops-fatima-sana-using-spray-for-dealing-with-the-flies&sol;articleshow&sol;124320315&period;cms">कोलंबो <&sol;a>येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात होता&period; <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;sports&sol;cricket&sol;cricket-news&sol;ind-womens-vs-pak-womens-world-cup-2025-pakistani-captain-fatima-tralk-after-lost-against-team-india&sol;articleshow&sol;124333258&period;cms">श्रीलंकेच्या <&sol;a>डावातील पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली&period; दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज मरिजाने केप गोलंदाजी करत होती&period; विशमी गुणारत्नेने पुढे येऊन मिड-ऑनच्या दिशेने फटका मारला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला&period; यावेळी क्षेत्ररक्षकाने तिला धावबाद करण्याच्या प्रयत्नात चेंडू फेकला&period; मात्र&comma; तो यष्टीला लागण्याऐवजी थेट विशमीच्या गुडघ्यावर लागला&period; यामुळे ती वेदनेने कळवळली आणि तिला मैदानाबाहेर न्यावे लागले&period; विशमी त्यावेळी १६ चेंडूंवर १२ धावांवर खेळत होती&period;<&sol;p>&NewLine;<p>कोलंबो येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान श्रीलंकेची सलामीवीर विशमी गुणारत्ने चेंडू लागून जखमी झाली&period; टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या डावात १२ षटकांनंतर पावसाने व्यत्यय आणला&period; विशमीला धाव घेताना चेंडू लागल्याने तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले&period; श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने विशमीच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे&period; सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की&comma; विशमी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या डाव्या गुडघ्याला चेंडू लागला&period; ती वैद्यकीय पथकाच्या देखरेखेखाली असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही&period; संघ व्यवस्थापनाने पुष्टी केली आहे की गुणारत्ने पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकेल&period; श्रीलंकेच्या महिला संघाने या वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत&period; यापैकी त्यांना २ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे&comma; तर २ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत&period; गुणतालिकेत श्रीलंका २ गुणांसह सातव्या स्थानावर आहे&period; त्यांचा नेट रनरेट -१&period;५२६ आहे&period;<&sol;p>&NewLine;<div id&equals;"taboola-mid-article-thumbnails-124656752" class&equals;"wdt-taboola mid-taboola trc&lowbar;related&lowbar;container tbl-trecs-container trc&lowbar;spotlight&lowbar;widget trc&lowbar;elastic trc&lowbar;elastic&lowbar;thumbnails-mid" data-target&lowbar;type&equals;"mix" data-mode&equals;"thumbnails-mid" data-placement&equals;"Mid Article Thumbnails" data-placement-name&equals;"Mid Article Thumbnails">&NewLine;<div class&equals;"trc&lowbar;rbox&lowbar;container">&NewLine;<div>&NewLine;<div id&equals;"trc&lowbar;wrapper&lowbar;2909180815" class&equals;"trc&lowbar;rbox thumbnails-mid trc-content-sponsored">&NewLine;<div id&equals;"trc&lowbar;header&lowbar;2909180815" class&equals;"trc&lowbar;rbox&lowbar;header trc&lowbar;rbox&lowbar;border&lowbar;elm">&NewLine;<div class&equals;"trc&lowbar;header&lowbar;ext">&NewLine;<div class&equals;"logoDiv link-adc">Source &colon; maharsshtratimes<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version