Related Posts

पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong> रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकास आराखडा तयार करण्यात यावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> पुणे महानगर नियोजन समितीची पाचवी सभा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासीयांना नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे&period; पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे&period; त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period; रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत&comma; असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे महानगर नियोजन समितीच्या पाचव्या सभेचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रीपरिषद सभागृहात करण्यात आले&period; यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार&comma; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील&comma; आमदार सर्वश्री तानाजी सावंत&comma; सुनील शेळके&comma; सिद्धार्थ शिरोळे&comma; शंकर मांडेकर&comma; आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले&comma; पुणे महानगरसाठी विहित कालमर्यादेत &&num;8216&semi;स्ट्रक्चर प्लॅन&&num;8217&semi; तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या&comma; नागरीकरण यांचा विचार करण्यात यावा&period; प्लॅन तयार करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी&period; विकासाचे नियोजन करताना विविध प्राधिकरणांकडे काही क्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी न देता संपूर्ण क्षेत्राचा विकास एकाच प्राधिकरणाने करावा&comma; असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23985 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;पुणेमहानगरप्रदेशविकासप्राधिकरणाची13वीसभा2&lowbar;copy&lowbar;800x421&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"421" &sol;><&sol;p>&NewLine;<p>पुणे महापालिकेत 30 जून 2021 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचे विकास नियोजन पुणे महापालिकेने करावे&period; पुणे ग्रोथ हबसाठी विकास आराखडा शासनाच्या मित्रा संस्थेकडून करण्याबाबत पडताळणी करावी&comma; असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले&period; पुणे शहरामध्ये माण- म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेचे काम गतीने पूर्ण करावे&period; शहरामध्ये एकीकृत टाउन प्लॅनिंगच्या 15 योजनांवर काम सुरू असून यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात यावी&period; वेळेत योजना पूर्ण झाल्यास त्याचा लाभ सर्वांना होतो&comma; त्यामुळे कुठेही विलंब न लावता या योजनांची कामे पूर्ण करावी&comma; असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे विद्यापीठ जवळील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची वाट न बघता नागरिकांच्या सेवेसाठी तो सुरू करावा&period; पुणे महानगर समितीच्या सर्व सदस्यासमवेत कार्यक्रमाचे आयोजन करावे&comma; त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेत पुणे शहरासाठी भविष्याचा वेध घेणारा &&num;8216&semi; कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन&&num;8217&semi; तयार करण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देशित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल&comma; अपर मुख्य सचिव &lpar;वित्त&rpar; ओ पी गुप्ता&comma; अपर मुख्य सचिव &lpar;नगर विकास&rpar; असीम कुमार गुप्ता यांच्यासह पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते&period; दूरदृष्टी प्रणाली द्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार &comma; पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम&comma; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी सहभागी झाले होते&period; पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पुणे महानगर प्रदेशात सुरू असलेले विकासकामे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पुणे महानगरात 589 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची 127 कामे सुरू&comma; शहरांतर्गत 83 किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प&comma; पुणे शहराअंतर्गत विकास केंद्र&comma; औद्योगिक क्षेत्र&comma; विमानतळ जोडणीसाठी रस्त्यांची कामे सुरू&comma; पूल आणि उड्डाणपुलाची तीन कामे सुरू&comma; गृहनिर्माण प्रकल्पांची तीन कामे&comma; पाणीपुरवठा योजनांचे चार कामे सुरू असून वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पुणे महानगरात सुरू होणारी कामे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पवना&comma; इंद्रायणी&comma; मुळा व मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाची तीन कामे&comma; चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 17 कामे&comma; 10 पर्यटन विकास केंद्रांची कामे&comma; स्कायवाकची एक काम&comma; मल्टी मॉडेल हब प्रकल्पाची पाच कामे लवकरच सुरू होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>येरवडा ते कात्रज दरम्यान 20 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे&period; या महामार्गाच्या फिजीबिलिटी पडताळणीचे काम सुरू असून यासाठी अंदाजीत 7 हजार 500 कोटी रुपयांची निधी लागणार आहे&period;<&sol;p>&NewLine;