Related Posts

बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियाना अंतर्गत बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची घेण्यात आली कार्यशाळा

<p><strong>नागपुर &colon;-<&sol;strong> पोलीस भवन नागपुर येथे नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस आणि महीला व बाल विकास कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या बालविवाह मुक्त महराष्ट्र आपला संकल्प अभियाना अंतर्गत बाल विवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते&period; या कार्यशाळेत नागपुर ग्रामीण जिल्हयात २१ पोलीस स्टेशन येथील बालकल्याण पोलीस अधिकारी&comma; तसेच पोलीस काका दिदी चे कामकाज करणारे पोलीस अंमलदार उपस्थित होते&period; नमुद कार्यशाळेत बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे मुख्य कलम&comma; उल्लंघन कर्त्यांवर होणारी शिक्षा&comma; बाल विवाह रोखण्यासाठी तात्काळ कारवाई पद्धती आणि चाइल्ड हेल्पलाइन १०९८ चा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period; बाल विवाह मुक्त महाराष्ट्र &&num;8211&semi; आपला संकल्प अभियान&&num;8217&semi; अंतर्गत १५ ऑक्टोबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ रोजी पर्यत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर कार्यशाळेत सुनिल मेसरे&comma; महीला व बाल विकास अधिकारी&comma; जिल्हा परीषद नागपुर&comma; छाया राउत&comma; अध्यक्षा बाल कल्याण समिती नागपुर&comma; मुश्ताक पठाण&comma; जिल्हा व बाल संरक्षण अधिकारी&comma; नागपुर&comma; पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील&comma; पोलीस उपधिक्षक &lpar;गृह&rpar; आणि सहा&period; पोलीस निरीक्षक माधुरी गायकवाड&comma; प्रभारी अधिकारी भरोसा सेल&comma; नागपुर ग्रमीण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले&period; सर्वांनी बालविवाह मुक्त महराष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेतली&period;<&sol;p>&NewLine;