Related Posts

हरविलेल्या दोन मुलांची आणि आईवडीलांची अवघ्या दोन तासात घडवुन आणली भेट

<p><strong>नरखेड &colon;-<&sol;strong> नरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोना गावात सुरु असलेल्या रथ यात्रेमध्ये दिनांक ०७&sol;१२&sol;२०२५ रोजी एक मुलगा व त्याची लहान बहीन हे हरविलेल्या स्थीतीत मिळुन आल्याबाबत पोलीस पाटील बेलोना यांचे कडुन माहीती मिळाल्यावरून तात्काळ नरखेड पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन सदर मुलगा आणि त्याच्या बहीनीकडे त्याचे आई वडील व इतर नातेवाईकाबाबत विचारपुस करुन त्याचे नाव गाव विचारले असता मुलगा नामे हनीस जावेद शहा&comma; वय १० वर्ष&comma; आणि त्याची बहीण नामे नजीलिया जावेद शहा&comma; वय ०७ वर्ष&comma; दोन्ही रा&period; लालखडी&comma; रेल्वे गेट चे बाजुला&comma; अमरावती असे सांगीतल्याने त्यांचे नातेवाईकांचा व आई वडीलांचा बेलोना व नरखेड येथे शोध घेतला असता अवध्या दोन तासामध्ये त्याचे वडील नामे जावेद सलीम शहा वय ४० वर्ष हे रेल्वे स्टेशन नरखेड येथे मिळुन आल्याने मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले&period; सदर वेळी पालकांनी नरखेड पोलीसांचे आभार व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;