Home Latest News जागतिक फार्मासिस्ट दिन २०२५ साजरा

जागतिक फार्मासिस्ट दिन २०२५ साजरा

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडी&comma; पूर्व नागपूरची या पावन मुहूर्तावर भाजपा वैद्यकीय आघाडी डॉ&period; विनोद दाढे शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली&period; फार्मासिस्ट डे च्यावतीने&comma; 25 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर&comma; फार्मासिस्टचा सत्कार&comma; वृक्षारोपण मोहीम &&num;8220&semi;एक पेड मां के नाम&&num;8221&semi; व एडवांस आरोग्य तपासणी शिबिर आणि &&num;8220&semi;भाजपा फार्मासिस्ट पदग्रहण समारंभ&&num;8221&semi; आयोजित केलेला होता&period; यावेळी दोनशेच्या वरून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला&period; याप्रसंगी श्रीकांत दुबे प्रदेशाध्यक्ष&comma; महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद तर्फे धनंजय जोशी&comma; सोनाली पडोळे&comma; हेतल ठक्कर शहर अध्यक्ष&comma; डॉ&period; हरीश राजगिरे शहर महामंत्री&comma; शैलेश वैरागडे शहर महामंत्री&comma; शैलेश अग्रवाल शहर महामंत्री&comma; मनीष केडिया शहर मंत्री&comma; राजेन्द्र गोतमारे अध्यक्ष वाठोडा मंडळ&comma; डॉ&period;मनीषा राजगिरे&comma; डॉ&period;धनंजय येरणे&comma; सुधीर दुबे महामंत्री व पालक&comma; सचिन वानखेडे महामंत्री&comma; दिनकरराव भागडकर यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version