Home Latest News ‘या अली’ फेम गायक Zubeen Garg यांचा स्कूबा डायव्हिंगवेळी सिंगापूरमध्ये अपघाती मृत्यू

‘या अली’ फेम गायक Zubeen Garg यांचा स्कूबा डायव्हिंगवेळी सिंगापूरमध्ये अपघाती मृत्यू

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &&num;8211&semi;<&sol;strong> संगीतविश्वातून दु&colon;खद बातमी समोर आली आहे&period; प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन झाले&period; वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला&period; या घटनेमुळे संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली&period;<&sol;p>&NewLine;<p>जुबीन गर्ग यांनी बॉलिवूडमध्ये गाजलेलं &OpenCurlyQuote;गँगस्टर’ या इमरान हाशमी आणि कंगना रनौत स्टारर चित्रपटातील &OpenCurlyQuote;या अली’ हे गाणं गाऊन लोकप्रियता मिळवली होती&period; या गाण्याने त्यांना केवळ हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं नाही&comma; तर त्यांचं नाव देशोदेशी गाजलं&period; त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी&comma; आसामी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; पुढारी<&sol;p>&NewLine;

Exit mobile version