Home Latest News सरदार@150 एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे –  क्रीडा मंत्री माणिकराव...

सरदार@150 एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे –  क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने &&num;8216&semi;सरदार&commat;१५० युनिटी मार्च&&num;8217&semi; या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे&period; या मोहिमेत राज्यातील जास्तीत &&num;8211&semi; जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सरदार&commat;150 एकता मोहिमेचा भव्य शुभारंभ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या मोहिमेअंतर्गत &OpenCurlyDoubleQuote;विकसित भारत पदयात्रा”  उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्ती&comma; एकता आणि नागरी जबाबदारी जाणीव&comma; राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे&comma; नागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे&period; राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार&commat;150 एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे&period; लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे&period; याद्वारे भारताचा सामाजिक&comma; सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढवणे यावर भर असणार आहे&period; या मोहिमेत युवकांना सहभागी करून राष्ट्रनिर्माणात त्यांना सक्रियपणे सहभागी करणे&comma; देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागविणे ही मुख्य प्रेरणा आहे&period; राज्यात जिल्हा स्तरावर पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जिल्हा स्तरावरील पदयात्रा &lpar;31 ऑक्टोबर – 15 नोव्हेंबर 2025&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या कालावधीत आठ ते दहा कि&period;मी&period; पदयात्रा आयोजित करण्यात येईल&period; पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून&comma; à¤†à¤¤à¥à¤®à¤¨à¤¿à¤°à¥à¤­à¤° भारताची शपथ घेण्यात येईल&period; सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे&period; महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन&comma; à¤•्रीडा विभाग&comma; माय à¤­à¤¾à¤°à¤¤&comma; एनएसएस&comma; एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत&period; क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरिता आयोजक म्हणून असणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>निबंध आणि वादविवाद स्पर्धा &colon;<&sol;strong>  सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये &lpar;नाटक&rpar;&comma; नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा&comma; योग आणि आरोग्य शिबिरे&comma; स्वच्छता मोहिमांचा समावेश&comma;  à¤®à¤¹à¤¿à¤²à¤¾ कल्याण शिबिरे&comma;  à¤¯à¥‹à¤— आणि आरोग्य शिबिरे&comma; स्वदेशी उत्पादनांना चालना देणारे अभियान &&num;8220&semi;गर्व से स्वदेशी&&num;8221&semi; प्रतिज्ञा&comma; शाळा&comma;  महाविद्याल यांमध्ये निबंध&comma; वादविवाद&comma; परिसंवाद&comma; पथनाट्ये&comma; स्थानिक कलांवर आधारित कार्यक्रम-संगीत&comma; नृत्य&comma; लोकनृत्य इत्यादी&comma; संस्था स्वदेशी मेळावे&comma; आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमासाठी सर्व नोंदणी MY Bharat Portal वर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे&period;  https&colon;&sol;&sol;mybharat&period;gov&period;in&sol;pages&sol;unity&lowbar;march  à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¤à¥€à¤² सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी &OpenCurlyDoubleQuote;सरदार&commat;150 एकता मोहिमेत” सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अधिक माहितीसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या  https&colon;&sol;&sol;mybharat&period;gov&period;in या संकेतस्थळावर भेट द्यावी&comma; असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version