Related Posts

संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल’ व्हावे

<p><strong>&&num;8211&semi; अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा &&num;8211&semi; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; ८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्र्यांनी अनाथ युवक युवतींशी वर्षा निवासस्थानी साधला संवाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे&period; संविधान निर्माते भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या &OpenCurlyQuote;संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने राज्य शासनाने 1 टक्का अनाथ आरक्षणाचा निर्णय घेतला आहे&comma; या निर्णयामुळे 862 अनाथ युवक-युवती स्वावलंबी होऊन समाजासाठी कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो&comma; शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाली असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ मुलांशी संवाद साधला&period; कार्यक्रमास विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय व लाभार्थी अनाथ युवक युवती उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की&comma; आज मलाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन वर्ष झाले&period; या वर्षपूर्तीची सुरुवातप्रसंगी अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली&period; निःशब्द भाव खूप बोलणारा असतो&comma; तसा भाव आज माझ्या मनात आहे&period; शासनात अनेक निर्णय घेतले जातात&comma; अनेक कामे केली जातात&comma; पण काही निर्णय मनाला गहिवर देतात&period; तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-23112 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;मुख्यमंत्र्यांनीअनाथयुवकयुवतींशीवर्षानिवासस्थानीसाधलासंवाद&lowbar;copy&lowbar;800x556&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"556" &sol;><&sol;p>&NewLine;<p>संविधान निर्माते भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी &OpenCurlyQuote;संधीची समानता’ हे तत्व आपल्या संविधानात समाविष्ट केले&period; पण ही समानता केवळ सामाजिक आरक्षणातून मर्यादित राहता कामा नये&period; अनाथ&comma; दिव्यांग आणि इतर वंचित घटकांनाही संधी मिळायला हवी&period; त्या विचारातूनच 1 टक्के अनाथ आरक्षणाचा निर्णय झाला&period; या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात खरा बदल घडला आहे&comma; असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे &&num;8216&semi;रोल मॉडेल&&num;8217&semi; व्हावे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आपण जे काही साध्य करतो&comma; ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते&period; शाळा&comma; संस्था&comma; शासनव्यवस्था&comma; उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे&period; त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणे&comma; हा प्रत्येकाचा धर्म आहे&period; संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात &OpenCurlyQuote;रोल मॉडेल’ बनावेत&comma; अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली&period; जिथे पोहोचलात तिथे थांबू नका&period; संघर्षातून मिळवलेले यश हे पुढे समाजासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा ठरावी&period; स्थैर्य मिळाल्यानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात कायम ठेवावी&comma;असेही त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>माणसाचे कार्यच त्याला अमरत्व देतं&period; कार्यातूनच माणूस जिवंत राहतो&period; म्हणून तुमचं कार्यच तुमची ओळख बनवा&comma; असे सांगून कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अनाथ युवकांचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमात विनायक विश्वकर्मा या युवकाने मुख्यमंत्री यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत एक भावस्पर्शी कविता सादर केली&period;<&sol;p>&NewLine;<p>आज घ्यायला नाही सर&comma; काही द्यायला आलोय&comma;<&sol;p>&NewLine;<p>तुम्ही आरक्षण दिलं&comma; दारिद्र्यातून बाहेर आलोय<&sol;p>&NewLine;<p>तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे&comma; पण आम्ही तुम्हाला &OpenCurlyQuote;देवा भाऊच’ म्हणणार<&sol;p>&NewLine;<p>या ओळींनी भावनिक वातावरण निर्माण झाले&period; मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या युवकाचे कौतुक करतांना सांगितले की&comma; या कवितेतून उमटणारी कृतज्ञता हीच या निर्णयाची खरी पावती आहे&period; समाजासाठी देण्याची भावना जर प्रत्येकामध्ये निर्माण झाली&comma; तर तेच खरे परिवर्तन आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या संवादात उपस्थित युवकांनीही आपल्या अनुभवांची मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे आभार व्यक्त केले&period; त्यांनी सांगितले की&comma; या आरक्षणामुळे त्यांना शिक्षण&comma; रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे&period; आज आम्ही इतर अनाथ मुलांसाठी प्रेरणा आहोत&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अभय तेली व आभार प्रदर्शन जाणीव वृद्ध आश्रमाचे संचालक मनोज पांचाळ यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;