spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

100 वा सत्य साईबाबा जन्मोत्सव कार्यक्रम 23 नोव्हेंबरला

तिरोडा :- सत्य साईबाबा यांच्या 100 व्या जन्मोत्सव उत्सव निमित्त 23 नोव्हेंबरला सत्यसाईबाबा पब्लिक लॉन बाजार चौक मुंडीकोटा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सकाळी 5: 30 वाजता संकिर्तन सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत साई भजन आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत महाप्रसाद चे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाची उद्घाटक जगदीश अटराहे ,व अभय लील्हारे सह प्रमुख उपस्थित गणपतलाल भांडारकर, किसनलाल डिंकवार, हर्षदलाल भांडारकर ,बंडू नागपुरे ,मधुकर अटराहे , बाबूजी पारधी, गौतम शेंडे, मनोहर डोंगरवार व साईराम भक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाद्वारे करण्यात आलेले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.