Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 125 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 125 प्रकरणांची नोंद

0

<p><strong><img class&equals;"aligncenter wp-image-11574 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-15at3&period;40&period;57PM&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; रविवार व सोमवार &lpar;ता&period;14व15&rpar; रोजी शोध पथकाने 125 प्रकरणांची नोंद करून 69&comma;000&sol;- रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 41 प्रकरणांची नोंद करून 16&comma;400&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; १००&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400&sol;-दंड&rpar; या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2&comma;800&sol;- रूपयांची वसुली करण्यात आली&period; मॉल&comma; उपहारगृहे&comma; लॉजिंग&comma; बोर्डींग हॉटेल&comma; सिनेमा हॉल&comma; मंगल कार्यालय&comma; कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2&comma;000&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period;वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 13&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; वर्कशॉप&comma;गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू&period;1&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; सार्वजनिक रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू&period;10&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 43 प्रकरणांची नोंद करून 8&comma;600&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून रु&period;15&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<img class&equals;"aligncenter wp-image-11575 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-15at3&period;40&period;58PM&lowbar;copy&lowbar;800x594&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"594" &sol;><&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period;लीला हाईटस यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत रू&period;5&comma;000&sol;- दंड वसुल करण्यात आले&period;धंतोली झोन अंतर्गत यांनी श्रीकांत ढगे यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत रू&period;5&comma;000&sol;- दंड वसुल करण्यात आले&period; नेहरूनगर झोन अंतर्गत मे&period; बंडुजी डिस्पोजल्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period;5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period;गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; देवानंद स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period;सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period;कारमोरे बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- रूपयांची दंड वसूली करण्यात आली&period; आशीनगर झोन अंतर्गत मे&period; मॉम फॅशन स्टोअर्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रू&period; 5&comma;000&sol;- &sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period; मंगळवारी झोन अंतर्गत मे&period; टाईम स्क्वेयर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- रूपयांची दंड वसूली करण्यात आली&period;उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू&period;45&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version