Home Latest News मोकाट श्वानांच्या नियंत्रणासाठी मनपातर्फे विशेष मोहिम

मोकाट श्वानांच्या नियंत्रणासाठी मनपातर्फे विशेष मोहिम

0

<p><strong><img class&equals;"aligncenter wp-image-11571 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;541499888&lowbar;1218864290280445&lowbar;8167941287359381385&lowbar;n1&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मिशन रेबीज अंतर्गत दोन आठवड्यात 5 हजारांवर श्वानांचे लसीकरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिका द्वारा मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राबविण्यात येत असलेल्या &OpenCurlyQuote;मिशन रेबीज’ या उपक्रमांतर्गत दोन आठवड्यात 5 हजार 133 श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे&period; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या देखरेखीत शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी &OpenCurlyQuote;मिशन रेबीज’उपक्रम राबविण्यात येत आहे&period; येत्या २८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांद्वारे शहरातोल मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस होप&comma; मिशन रेबिज&comma; निर्मिती पिपल्स अॅन्ड अॅनिमल वेलफेअर सोसायटी&comma; नागपूरद्वारा सामूहिक श्वान रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविली जात आहे&period; या मोहिमेकरिता वर्ल्ड वाईड व्हेटर्नरी सर्व्हिस &lpar;डब्ल्यू व्हीएस&rpar; तर्फे लसीसह डॉक्टर आणि सहायक उपलब्ध करून देण्यात आले आहेत&period; महानगरपालिकेतर्फे वाहन आणि श्वानांच्या लसीकरणासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरातील मोकाट प्राण्यांना हाताळणे व त्यांच्यावर नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर शहरामध्ये याकरीता भांडेवाडी&comma; गोरेवाडा&comma; आणि महाराजबाग प्राणी जन्म नियंत्रण केंद्र तयार करण्यात आले&period; येथे मोकाट कुत्र्यांना औषधोउपचारानंतर पश्चात सोडण्यात येत&period; आतापर्यंत या तिन्ही केंद्रात तीन वर्षात 56 हजार 997 कु्त्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपाद्वारे भांडेवाडी परिसरात आधुनिक श्वान निवारा केंद्र व प्राणी निर्बीजीकरण केंद्र सुद्धा उभारण्यात आले आहे&period; याशिवाय आजारी&comma; अपघातग्रस्त&comma; पिसाळलेली&comma; चावा घेणारी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय वाहन व्यवस्था करण्यात आली आहे&period; यामुळे लसीकरण मोहिमेला अधिक गती मिळाली आहे&comma; अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भग&comma; व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले यांनी दिली&period;&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>श्वान प्राणी प्रेमींना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>प्राणी प्रेमींनी या अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी मनपाद्वारे आवाहन करण्यात आले आहे&period; प्राणीप्रेमींना त्यांची माहिती https&colon;&sol;&sol;docs&period;google&period;com&sol;forms&sol;d&sol;e&sol;1FAIpQLScCoeyLhuHmfrCIYA5cHQH9GmYK5lR7q5C6B1tgB0HVupEHZQ&sol;viewform&quest;pli&equals;1&period; या गुगल फॉर्म भरून द्यावयाची आहे&period; त्यात आपले आपले नाव&comma; पूर्ण पत्ता&comma; झोनचे नाव&comma; फोन नंबर&comma; ईमेल आयडी&comma; श्वानांना अन्न देण्याचे ठिकाण&comma; त्या ठिकाणी असलेल्या श्वानांची संख्या&comma; रेबीज लसीकरणाची स्थिती&comma; आदी माहिती द्यावी भरावी लागणार आहे&period; त्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे डॉक्टर पोहचून कुत्र्याचे लसीकरण करणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>14 सप्टेंबर पर्यंत लसीकरणाची माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अ&period;क्र         à¤¦à¤¿à¤¨à¤¾à¤‚क         à¤²à¤¸à¥€à¤•रण<&sol;p>&NewLine;<p>1&period;              1 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 20<&sol;p>&NewLine;<p>2&period;              2 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 75<&sol;p>&NewLine;<p>3&period;              3 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 25<&sol;p>&NewLine;<p>4 &period;             4 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 37<&sol;p>&NewLine;<p>5&period;               5 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 56<&sol;p>&NewLine;<p>6&period;              6 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 58<&sol;p>&NewLine;<p>7&period;              8 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 55<&sol;p>&NewLine;<p>8&period;              9 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 67<&sol;p>&NewLine;<p>9&period;              10 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 566<&sol;p>&NewLine;<p>10&period;           11 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 1074<&sol;p>&NewLine;<p>11&period;           12 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 1147<&sol;p>&NewLine;<p>12&period;           13 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 1117<&sol;p>&NewLine;<p>13&period;           14 सप्टेंबर 2025 &&num;8211&semi; 836<&sol;p>&NewLine;<p>&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;&&num;8212&semi;<&sol;p>&NewLine;<p>एकूण लसीकरण &equals; 5133<&sol;p>&NewLine;

Exit mobile version