Home Latest News बालसंस्कार शिबिर- २०२५ कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात

बालसंस्कार शिबिर- २०२५ कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात

0

<p><strong><img class&equals;"aligncenter wp-image-11566 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;photos&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x529&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"529" &sol;>&&num;8211&semi; पालकांसाठी एक महत्त्वाचे माहिती सत्र व लहान मुलांवर विकासाचा भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; संस्कार हेच खरे शिक्षण- निलेश काळे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> एडुसन फाउंडेशन तर्फे आयोजित &&num;8220&semi;बालसंस्कार शिबिर &&num;8211&semi; २०२५&&num;8221&semi; चे आयोजन उत्साहात करण्यात आले असून&comma; यामध्ये लहानग्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे&period; १४ सप्टेंबर रोजी पालकांसाठी एक माहिती सत्र घेण्यात आले&comma; ज्यामध्ये शिबिराचे समन्वयक डॉ&period; निलेश काळे यांनी शिबिराची सविस्तर माहिती दिली&period;<img class&equals;"aligncenter wp-image-11567 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1003458607&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x565&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"565" &sol;><&sol;p>&NewLine;<p>डॉ&period; काळे यांनी सांगितले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;संस्कार हेच खरे शिक्षण” या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आले असून&comma; शिबिराद्वारे मुलांमध्ये आत्मविश्वास&comma; नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवणे हाच मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट केले&period; हे शिबिर एकूण ५ सत्रांमध्ये दर रविवारी घेण्यात येणार असून या शिबिराद्वारे मुलांना नैतिक मूल्यांचे शिक्षण&comma;व्यक्तिमत्त्व विकासाचे&comma; खेळ&comma; योग व कथाकथन&comma; कला व हस्तकला&comma; बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रम याचा लाभ घेता येणार आहे&period; कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मिडीयातील संपर्क मित्र देवराव प्रधान होते&period; तसेच विशेष अतिथी म्हणून प्रताप काशीकर व दिलीप तांदळे यांची उपस्थिती लाभली&period; मुख्य अतिथी यांनी बालसंस्कार शिबिराचे महत्व अधोरेखित केले व पालकांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले&period;<img class&equals;"aligncenter wp-image-11568 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1003458608&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x471&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"471" &sol;><&sol;p>&NewLine;<p>प्रताप काशीकर यांनी पालक व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला व बालसंस्कार शिबिराच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला&period; त्यांनी सांगितले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांमध्ये चारित्र्य आणि संस्कार रुजविणे अत्यंत गरजेचे आहे&comma; आणि अशा शिबिरांद्वारेच ते शक्य आहे असे मत व्यक्त करून संस्थेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या सहसंचालिका सरोज काळे यांनी केले&period; यावेळी नरेश हिवसे व डॉ&period; हरीश वानखेडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version