Home Latest News राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर – सचिव डॉ....

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर – सचिव डॉ. निपुण विनायक

0

<p><strong><img class&equals;"alignnone wp-image-11561 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;बाल्यावस्थेतीलअसंसर्गजन्यआजारांवरीलराज्यस्तरीयकार्यशाळा3&lowbar;copy&lowbar;800x499&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"499" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर देत आहे&period; तसेच&comma; असंसर्गजन्य आजारांबाबत इतर अधिक सजग असून&comma; विविध विभागांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबवत असल्याचे आरोग्य विभागाचे सचिव डॉ&period; निपुण विनायक यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>युनिसेफ इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो &lpar;PIB&rpar; यांच्या संयुक्त विद्यमाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजारांवरील राज्यस्तरीय कार्यशाळा हॉटेल ताज प्रेसिडेंट&comma; मुंबई येथे पार पडली&period; या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ&period; निपुण विनायक यांच्यासह PIB पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा&comma; AIIMS नागपूरचे मुख्य संचालक डॉ&period; प्रशांत जोशी&comma; युनिसेफचे महाराष्ट्र प्रमुख संजय सिंग आणि विवेक सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-11562 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;बाल्यावस्थेतीलअसंसर्गजन्यआजारांवरीलराज्यस्तरीयकार्यशाळा1&lowbar;copy&lowbar;800x469&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"469" &sol;><&sol;p>&NewLine;<p>सचिव डॉ&period; विनायक यांनी सांगितले की&comma; राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत&period; प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भारपणाच्या काळापासून काळजी घेतल्यास भविष्यात असे आजार टाळता येऊ शकतात&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यांनी दुर्लक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असल्याचे सांगून म्हणाले की&comma; समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी&comma; विशेषतः दुर्लक्षित समुदायांसाठी&comma; आपण सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-11563 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;बाल्यावस्थेतीलअसंसर्गजन्यआजारांवरीलराज्यस्तरीयकार्यशाळा2&lowbar;copy&lowbar;800x421&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"421" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी स्मिता वत्स &&num;8211&semi; शर्मा यांनी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले&period; तसेच सत्य माहिती समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे&period; चुकीच्या आणि असत्य माहितीमुळे समाजात गैरसमज वाढतात&comma; त्यामुळे माध्यमांनी काळजीपूर्वक सत्य माहितीचे प्रसारण करणे आवश्यक आहे&period; तसेच असंसर्गजन्य आजार&comma; आहार&comma; जीवनशैली आणि काळजी यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे&period; राज्यस्तरीय कार्यशाळांमुळे विविध विषयांवर चर्चा होऊन त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्य व्यवस्थेवर दिसून येईल असे त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यशाळेत युनिसेफ व अन्य तज्ज्ञांनी असंसर्गजन्य आजारांची वाढती तीव्रता&comma; लहान वयात होणारे परिणाम&comma; आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version