Home Latest News नागपूर शहरात विविध परिसरातून 3 जण बेपत्ता

नागपूर शहरात विविध परिसरातून 3 जण बेपत्ता

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १४ &colon;<&sol;strong> नागपूरमधून तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आली आहे&period; यात जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून <b>भोला तरोडा हातपछेल &lpar;वय ६२&rpar;<&sol;b> à¤†à¤£à¤¿ <b>सौ&period; रिना विवेक वाघाडे &lpar;वय २३&rpar;<&sol;b> à¤¹à¥‡ बेपत्ता झाले आहेत&comma; तर <b>कु&period; आदिती उर्फ जानु गुड्डु सोनवणे &lpar;वय १८&rpar;<&sol;b> à¤¹à¥€ नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<ul>&NewLine;<li><b>भोला तरोडा हातपछेल<&sol;b> à¥§à¥¨ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपासून बेपत्ता आहेत&period; त्यांचा रंग सावळा&comma; उंची ५ फूट ५ इंच असून त्यांनी चौकडीचा शर्ट आणि सोनेरी रंगाची पॅन्ट घातली आहे&period;<&sol;li>&NewLine;<li><b>आदिती उर्फ जानु सोनवणे<&sol;b> à¥§à¥¦ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून बेपत्ता आहे&period; तिचा रंग सावळा&comma; उंची ५ फूट असून तिने काळ्या रंगाचा टॉप व प्लाझो घातलेला आहे&period; तिच्या डाव्या हातावर गोंदलेले आहे&period;<&sol;li>&NewLine;<li><b>सौ&period; रिना वाघाडे<&sol;b> à¥¦à¥® जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून बेपत्ता आहे&period; तिचा रंग सावळा&comma; उंची ५ फूट असून तिने निळ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे&period; तिच्या उजव्या हातावर &&num;8216&semi;V&&num;8217&semi; असे गोंदलेले आहे&period;<&sol;li>&NewLine;<&sol;ul>&NewLine;<p>पोलिसांनी या तिघांचा शोध सुरू केला असून&comma; नागरिकांना त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version