Home Latest News गुरुकुल विद्यालय बोरीच्या विद्यार्थिनींनी बुटीबोरी पोलीस स्टेशनला दिली भेट

गुरुकुल विद्यालय बोरीच्या विद्यार्थिनींनी बुटीबोरी पोलीस स्टेशनला दिली भेट

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>बुटीबोरी १४ &colon;<&sol;b> à¤°à¤•्षाबंधन सणानिमित्त १२ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुकुल विद्यालय बोरी येथील शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी बुटीबोरी पोलीस स्टेशनला भेट दिली&period; यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केला&period;<&sol;p>&NewLine;<p>या भेटीदरम्यान&comma; पोलीस निरीक्षक à¤ªà¥à¤°à¤¤à¤¾à¤ªà¤°à¤¾à¤µ भोसले &lpar;प्रभारी अधिकारी&comma; पोलीस स्टेशन बुटीबोरी&rpar;&comma; सहायक पोलीस निरीक्षक à¤¨à¤¿à¤²à¥‡à¤¶ चवरे&comma; सहायक पोलीस निरीक्षक à¤…जितसिंग देवरे&comma; पोलीस उपनिरीक्षक à¤¸à¤šà¤¿à¤¨ उरकुडे&comma; पोलीस हवालदार à¤•ुणाल अरगुडे&comma; पोलीस हवालदार à¤ªà¥à¤°à¤µà¥€à¤£ देव्हारे à¤†à¤£à¤¿ पोलीस शिपाई à¤®à¤¾à¤§à¤µ गुट्टे à¤¯à¤¾à¤‚नी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी अधिकाऱ्यांनी à¤¸à¤¾à¤¯à¤¬à¤° क्राईम&comma; à¤…मली पदार्थांचे दुष्परिणाम&comma; à¤¸à¥‹à¤¶à¤² मीडियाचा योग्य वापर à¤†à¤£à¤¿ à¤ªà¥‹à¤•्सो कायद्याबाबत à¤®à¤¾à¤¹à¤¿à¤¤à¥€ दिली&period; तसेच&comma; त्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची प्राथमिक माहिती देऊन भेटवस्तूही देण्यात आल्या&period; या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना पोलिसांच्या कार्याची जवळून माहिती मिळाली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version