Home Latest News नागपुरात गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई: शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

नागपुरात गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई: शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>नागपूर १४ &colon;<&sol;b> à¤¨à¤¾à¤—पूर शहर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलिसांनी पिली नदी&comma; संघर्ष नगर&comma; यशोधरानगर येथील एका आरोपीला अग्नी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे&period; १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८&colon;५३ ते १०&colon;३१ च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना&comma; त्यांना गोपनीय माहिती मिळाली की&comma; à¤®à¥‹à¤¹à¤®à¥à¤®à¤¦ ईमरान मोहम्मद कमर अंसारी &lpar;वय ३०&rpar; à¤¹à¤¾ रेकॉर्डवरील आरोपी अग्नी शस्त्र बाळगून आहे&period; या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले&period;<&sol;p>&NewLine;<p>सखोल चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत&comma; त्यामुळे पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेण्यात आली&period; झडतीदरम्यान&comma; त्याच्या घरातून à¤à¤• प्राणघातक अग्नीशस्त्र मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतुस à¤œà¤ªà¥à¤¤ करण्यात आले&period; पोलिसांनी आरोपीकडून अग्नीशस्त्र&comma; काडतुस आणि एक मोबाईल फोन असा एकूण à¥¬à¥©&comma;०००&sol;- रुपयांचा मुद्देमाल à¤œà¤ªà¥à¤¤ केला&period;<&sol;p>&NewLine;<p>मोहम्मद ईमरानवर बेकायदेशीरपणे अग्नी शस्त्र बाळगल्याबद्दल आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल यशोधरानगर पोलीस ठाण्यात à¤•लम ३&sol;२५ भा&period;ह&period;का&period; आणि कलम १३५ म&period;पो&period;का&period; à¤…ंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून&comma; पोलीस अधिक तपास करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>ही यशस्वी कामगिरी वरीष्टांच्या à¤®à¤¾à¤°à¥à¤—दर्शनाखाली करण्यात आली&period; यामध्ये पोलीस निरीक्षक à¤¸à¤‚दीप बुवा à¤¯à¤¾à¤‚च्यासह उपनिरीक्षक à¤°à¤¾à¤¹à¥à¤² रोटे à¤†à¤£à¤¿ इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली&period;<&sol;p>&NewLine;<p>&commat;filephoto<&sol;p>&NewLine;

Exit mobile version