Home Latest News नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>नागपूर १४ &colon;<&sol;b> à¤¨à¤¾à¤—पूर शहर पोलिसांनी &&num;8216&semi;ऑपरेशन शक्ती&&num;8217&semi; मोहिमेअंतर्गत मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी कारवाई केली आहे&period; १२ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हे शाखा&comma; सामाजिक सुरक्षा विभागाने सिताबर्डी येथील एका सलूनवर छापा टाकून देहव्यापार चालवणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही कारवाई मंगळम अपार्टमेंट&comma; खरे टाऊन&comma; धरमपेठ येथील &&num;8216&semi;लुक बूक बाय इनारा&comma; युनिसेक्स सलून&&num;8217&semi; येथे करण्यात आली&period; मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार&comma; या ठिकाणी à¤¦à¥€à¤ªà¤¾ आनंद गोदडे &lpar;वय ३५&rpar;&comma; रा&period; वाल्मिकी नगर&comma; गोकुळपेठ ही सलूनची मालक असलेल्या à¤ªà¥‚जा रक्षित जोशी à¤¹à¤¿à¤šà¥à¤¯à¤¾ साथीने आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवत होती&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी केलेल्या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली&period; तसेच&comma; आरोपी महिलेकडून à¥©&comma;००० रुपये रोख&comma; एक डी&period;व्ही&period;आर&period;&comma; दोन मोबाईल फोन à¤†à¤£à¤¿ इतर साहित्य असा एकूण à¥ªà¥¦&comma;००० रुपयांचा मुद्देमाल à¤œà¤ªà¥à¤¤ करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध सिताबर्डी पोलीस ठाण्यात à¤•लम १४३&lpar;२&rpar; भा&period;न्या&period;सं&period;&comma; सहकलम ३&comma; ४&comma; ५&comma; ७ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम à¤…ंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; पुढील कार्यवाहीसाठी आरोपी महिलेला सिताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर कामगिरी वरिष्ठांच्या   à¤®à¤¾à¤°à¥à¤—दर्शनाखाली करण्यात आली&period; यात पोलीस निरीक्षक à¤°à¤¾à¤¹à¥à¤² शिर&comma; सहायक पोलीस निरीक्षक à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤œà¥€ नन्नावरे à¤¯à¤¾à¤‚च्यासह इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version