Home Latest News सांस्कृतिक-शैक्षणिक नगरी उमरेडात एमडी ड्रग्ससह 4 युवक जेरबंद

सांस्कृतिक-शैक्षणिक नगरी उमरेडात एमडी ड्रग्ससह 4 युवक जेरबंद

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>दीड महिन्याच्या गुप्त पाहणीवरून उमरेड पोलिसांची जिगरबाज कारवाई  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>उमरेड  १४ &colon; <&sol;strong>उमरेड शहरातील बायपास चौकात मंगळवार&comma; 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 युवकांना 2&period;72 ग्रॅम एमडी &lpar;मेफेड्रॉन&rpar; ड्रग्ससह रंगेहात पकडले&period; ही कारवाई दीड महिन्याच्या गुप्त पाहणीनंतर करण्यात आली&period; पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की नागपूरवरून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ &lpar;MH 30 AF 4179&rpar; वाहनातून काही युवक एमडी ड्रग्स घेऊन उमरेडकडे येत आहेत&period; या माहितीवरून उमरेड बायपास चौकात रात्री 8 वाजल्यापासून नाकाबंदी करण्यात आली आणि संशयित वाहन थांबवून पंचासमक्ष व फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली&period; वाहनातून 2&period;72 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर किंमत ₹12&comma;000&comma; लाल कॅप असलेल्या पांढऱ्या रंगाच्या 4 सीरम बाटल्या किंमत ₹80&comma; चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ किंमत ₹4&comma;50&comma;000 आणि चारही आरोपींचे मोबाईल फोन किंमत ₹46&comma;000 असा एकूण ₹5&comma;08&comma;080 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला&period; जप्त केलेल्या अमली पदार्थाचे नमुने उच्च तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत&period; अटक आरोपींची नावे प्रज्वल लिलाधर माथने &lpar;21&comma; रा&period; मेढा&comma; भिवापूर&rpar;&comma; योगेश फुलचंद पवार &lpar;28&comma; रा&period; नाळ शिवणफळ&comma; भिवापूर&rpar;&comma; अद्वैत वसंता हेडाउ &lpar;32&comma; रा&period; शिवनगर&comma; उमरेड&rpar; आणि निखील अरुण कुहीकर &lpar;31&comma; रा&period; परसोडी वाघमारे लेआउट&comma; उमरेड&rpar; अशी आहेत&period; चौघांना 16 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून प्राथमिक तपासात एमडी पावडर खरेदीचे धागेदोरे नागपूरच्या रेशीमबाग व हसनबाग परिसरात असल्याचे उघड झाले आहे&period; ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार&comma; अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के&comma; उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धनाजी जळक&comma; पो&period;उप&period;नि&period; किरण महागावे&comma; पो&period;उप&period;नि&period; माणिक गुट्टे&comma; तसेच पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे&comma; रमेश खरकाटे&comma; पंकज बट्टे&comma; चेतन माहुलकर&comma; गोवर्धन शहारे आणि सचिन हटवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version