Home Latest News गडचिरोली पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार! पोर्टेबिलिटी योजना ठप्प, गरीब जनतेला धान्यासाठी वणवण

गडचिरोली पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार! पोर्टेबिलिटी योजना ठप्प, गरीब जनतेला धान्यासाठी वणवण

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली १४ &colon;<&sol;strong> à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ अनेक वर्षांपूर्वीच रेशन पोर्टेबिलिटी योजना लागू करण्याचे आदेश दिले असतानाही गडचिरोली जिल्ह्यात ती योजना अद्याप राबवली गेलेली नाही&period; कोणत्याही रास्तभाव दुकानातून धान्य घेता यावे&comma; यासाठी पोर्टेबिलिटी योजना आहे&period; मात्र&comma; जिल्ह्यात कुठल्याही दुकानात हा लाभ मिळत नसल्याने गरीब जनता अडचणीत सापडली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांच्या मते&comma; हा सर्व भोंगळ कारभार जिल्हा पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे सुरू आहे&period; शासन आदेश पाळण्याऐवजी विभागाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे&period; नक्षलसमर्पित नागरिकांना मिळणाऱ्या अंत्योदय योजनेप्रमाणेच&comma; गोरगरीब विधवा महिला&comma; अपंग&comma; कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्ण&comma; सिकलसेल बाधित&comma; तलाकग्रस्त महिला यांनाही तातडीने अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा&comma; अशी मागणी नागरिकांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच&comma; गडचिरोली तहसील पुरवठा विभागातील कायमस्वरूपी <em>कार्ड लिपिक व परमिट लिपिक<&sol;em> à¤ªà¤¦à¥‡ तातडीने भरण्याची गरज आहे&period; अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तींच्या नावावर असलेले रास्तभाव दुकानांचे परवाने रद्द करून ते महिला बचत गटांना देण्याची मागणी होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ऑनलाइन रेशन कार्ड प्रक्रियेत गरीब जनतेला वेटीस धरू नये&comma; जुन्या पद्धतीने कार्ड देण्यात यावेत आणि ऑनलाइन कामे तहसील पुरवठा कार्यालयामार्फतच पार पाडावीत&comma; अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की&comma; येत्या महिनाभरात या सर्व प्रश्नांवर तोडगा न काढल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>&commat;filephoto<&sol;p>&NewLine;

Exit mobile version