Home Latest News आजाराने त्रस्त इसमाची आत्महत्या

आजाराने त्रस्त इसमाची आत्महत्या

0

<div id&equals;"&colon;1at" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1je" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>उमरेड १४ &colon;<&sol;strong> à¤‰à¤®à¤°à¥‡à¤¡ शहरातील कावरापेठ येथील रहिवासी विशाल वसंता राऊत &lpar;वय 42&rpar; याने आज बुधवार&comma; 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या अगोदर घराच्या छतावरील हुकला पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली&period;<&sol;p>&NewLine;<p>मृतक विशाल राऊत मागील काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता&period; वारंवार उपचार करूनही वेदना कमी न झाल्याने आणि घरची परिस्थिती हालकी असल्यामुळे मोठा उपचार घेता न आल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते&period; विशाल हा मजुरीचे काम करत होता&period;<&sol;p>&NewLine;<p>आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून&comma; मृतकाने मागे पत्नी आणि तीन मुलींना सोडले आहे&period; आज सकाळी शवविच्छेदनानंतर त्याचे अंत्यसंस्कार सायंकाळी 4 वाजता वेकोलीच्या आमनदी घाटावर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर घटनेची माहिती मृतकाचा भाऊ सचिन राऊत यांनी उमरेड पोलिसांना दिली&period; त्यानुसार उमरेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1js" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version