Home Latest News वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी नागपूर शहरात एकुण ११४ केंद्रे सुरू

वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी नागपूर शहरात एकुण ११४ केंद्रे सुरू

0

<p><strong>वाहनधारकांनी गोंधळून न जाता <a href&equals;"https&colon;&sol;&sol;transport&period;maharashtra&period;gov&period;in&sol;" target&equals;"&lowbar;blank" rel&equals;"noopener" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;https&colon;&sol;&sol;transport&period;maharashtra&period;gov&period;in&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1755242548139000&amp&semi;usg&equals;AOvVaw10WHCCXbumbku&lowbar;-p7pOr2t">https&colon;&sol;&sol;transport&period;maharashtra&period;<wbr &sol;>gov&period;in<&sol;a> à¤¯à¤¾<&sol;strong><br &sol;>&NewLine;<strong>संकेतस्थळावर करावी नोंदणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>आजवर नागपूर शहरातील सुमारे ४०&percnt; जुन्या वाहनांची एच&period;एस&period;आर&period;पी&period; नोंदणी प्रक्रीया पूर्ण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर&comma;दि&period; १४  &colon;<&sol;strong> वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी लावण्यासाठी नागपूर महानगरात तब्बल 114 केंद्र सुरु असून आजवर 40 टक्के नोंदणी प्रक्रीया पूर्ण झाली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे&period; मा&period; सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये तसेच दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली वाहनांना हाय सिक्युरीटी रजीष्ट्रेशन प्लेट &lpar;H&period;S&period;R&period;P&period;&rpar; बसविण्याची प्रक्रीया संपूर्ण महाराष्ट्रात डिसेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रीयसुरक्षा&comma; वाहन चोरी&comma; रस्त्यावरून धावणा-या वाहनांची ओळख पटविण्यासाठी तसेच वाहना संबंधित गुन्हयावर नियंत्रण आणण्यासाठी ही नंबर प्लेट बसविणे गरजेचे आहे&period; नागपूर शहरामध्ये या नंबर प्लेट बसविण्यासाठी शासनाव्दारे में&period; रोझमर्टा सेफ्टी सीस्टीम्स ली&period; या कंपनीला प्राधिकृत करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर शहरात दिनांक ०१ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी वैध असणारी एकूण ८&comma;७२&comma;४७३ वाहने असून यापैकी ३&comma;४०&comma;४९९ म्हणजे सुमारे ४०&percnt; वाहनांची एच एस आर पी बसविण्यासाठी संबंधित कंपनीकडे नोंदणी प्रक्रीया पूर्ण झाली आहे&period; तसेच सुमारे २७&percnt; वाहनांना प्रत्यक्ष एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे&period; अन्य वाहनांना अपॉइंटमेंट देण्याची व प्लेट बसविण्याची कार्यवाही संबंधित कंपनीव्दारे करण्यात येत आहे&period; रोझमर्टा कंपनीव्दारे नागपूर शहरात एकुण ११४ केंद्रे सुरू करण्यात आली असून या केंद्रांची दररोज एकूण ५६४५ वाहनांना एच&period;एस&period;आर&period;पी&period; बसविण्याची क्षमता असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सुमारे ६०&percnt; वाहनधारकांनी अद्याप एच&period;एस&period;आर&period;पी&period; बुकींग प्रक्रीया केलेली नसल्याने संपूर्ण वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे&period; वाहनधारकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यात अथवा प्रत्यक्ष केंद्रावर नंबर प्लेट बसविताना येणाऱ्या अडचणीबाबत कंपनीला कळविण्यात आले असून या अनुषंगाने आवश्यकतेनुसार केंद्रांची संख्या वाढविण्याचीही सूचना करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यभरातील नागरीकांना नविन नंबर प्लेट बसविण्यासाठी लागणारा अपेक्षीत कालावधी व यातील अडचणींबाबत वरीष्ठ कार्यालयास अवगत करण्यात आलेले आहे&period; ज्या वाहनाधारकांनी एच&period; एस&period;आर&period; पी&period; बुकींग प्रक्रीया पूर्ण केली आहे&comma; त्यांच्या विरूध्द कोणतीही कारवाई केली जाणार नाही&period; तरी सर्व वाहनधारकांनी गोंधळून न जाता <a href&equals;"https&colon;&sol;&sol;transport&period;maharashtra&period;gov&period;in&sol;" target&equals;"&lowbar;blank" rel&equals;"noopener" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;https&colon;&sol;&sol;transport&period;maharashtra&period;gov&period;in&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1755242548140000&amp&semi;usg&equals;AOvVaw2cKadc8i86TMbmyQJFvSiq">https&colon;&sol;&sol;transport&period;maharashtra&period;<wbr &sol;>gov&period;in<&sol;a> à¤¯à¤¾ संकेतस्थळावर जावून ऑनलाईन बुकींग प्रक्रीया पूर्ण करावी व दिलेल्या अपॉइंटमेंटनुसार वाहनाला एच&period;एस&period;आर&period;पी&period; प्लेट बसवून घ्यावी&comma; असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये à¤•ेले à¤†à¤¹à¥‡&period;<&sol;p>&NewLine;<pre>&commat;filephoto<&sol;pre>&NewLine;

Exit mobile version