Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;बुधवार&lpar;ता&period;11&rpar; शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून 28&comma;100 रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8&comma;800 रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू&period;100 रूपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400 दंड&rpar; या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 400 रूपयांची वसुली करण्यात आली&period; मॉल&comma;उपहारगृहे&comma;लॉजिंग&comma;बोर्डिंगचे हॉटेल&comma;सिनेमाहॉल&comma;मंगल कार्यालये&comma;कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू&period; 6&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period; वर्कशॉप&comma; गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकांने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2&comma;000 रूपयांची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol; टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 19 प्रकरणांची नोंद करून 3&comma;800 दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-36890 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-11at4&period;33&period;36PM1&lowbar;copy&lowbar;800x602&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"602" &sol;><&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period; लिविनो अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; व्हीपीएल इंफ्रास्ट्रक्चर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; तसेच मे&period; आरईपीएस फिटनेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; नेहरूनगर झोन अंतर्गत मे&period; विनायक टॉवर यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; अमर किराणा अँड जनरल स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; कारेमोरे कॉम्प्लेक्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्याने रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; मंगळवारी झोन अंतर्गत रमाकांत श्रीराम यांनी बांधकामादरम्यान रिकाम्या जागेवर ड्रेनेज लाईन तोडल्यामुळे व सांडपाणी साठवल्यामुळे रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले व मे&period; आयसीआयसीआय होम फायनेंस यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू&period;55&comma;000 दंड वसुल à¤•ेला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version