Home Latest News ५१ रक्तदाताने केले रक्तदान

५१ रक्तदाताने केले रक्तदान

0

<p><strong>&&num;8211&semi; महावितरण व तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचा पुढाकार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नरखेड &colon;-<&sol;strong> महावितरण व तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन च्यावतीने दि&period;०६ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर&comma; इ एस आय सी नोंदणी अभियान&comma; हेल्थ कॅम्प शिबिर व कामगार मेळावा आयोजित करण्यात आला&period; या कार्यक्रमांचे उद्घाटक नागपूर ग्रामीण मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय वाकडे यांनी केले&period; कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाने उपस्थितीत होते&period; प्रमुख अतिथी म्हणून महेश जाधव &lpar;सहाय्यक महाव्यवस्थापक&rpar; प्रकाश निकम &lpar;राज्य सचिव&rpar;&comma; पवन नंदरधने &lpar;उपकार्यकारी अभियंता&rpar; डॉ&period; अनुप अग्रवाल &lpar;वॉकडार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल&rpar;&comma; संजय बारागवने &lpar;आयुष ब्लड सेंटर&rpar; सौरभ अवसरमोल&comma; निलेश मेश्राम&comma; संजय भागवत&comma; रोहित मेश्राम&comma; सौरभ नैताम&comma; शुभम हेडाऊ&comma; रितेश रामटेके प्रमुख उपस्थित होते&period; यावेळी उद्घाटकी मनोगत व्यक्त करतांना अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांनी महावितरण मधील महत्वाचा घटक तांत्रिक कामगार व कंत्राटी कामगार हाच खरा मानबिंदू आहे&period; त्याची सुरक्षा&comma;त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न यासाठी प्रशासन सकारात्मक काम करेल तसेच तांत्रिक कामगारांनी अपघात विरहित काम करावे&period; यावेळी महेश जाधव&comma; प्रकाश निकम&comma; संजय बारागवने मनोगत व्यक्त केले&period; यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना तांत्रिक कामगार युनियनचे प्रभाकर लहाने यांनी तांत्रिक कामगार युनियनचे कार्य हे कंपनीच्या व तांत्रिक कामगारांच्या हिता करता आहे कार्यक्रमाचे संचालन प्रकाश निकम यांनी केले व आभार नितेश घुसे यांनी मानले&period; कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश धांडे&comma; कुणाल जिचकार&comma; मंगेश चिमोटे&comma; निलेश चक्रपाणी &comma; गणेश बडगे&comma; सुनिल खडसकर&comma; शुभम पंचभाई &comma;माधव चकोर&comma; आकाश गुप्ता&comma; पवन सौदागर&comma; रवि सरोदे&comma; शुभम भोयर &comma; अमोल कावळे&comma; सुरज ढोके &comma; सुधाकर काकडे&comma;पराग रेवतकर आदीने प्रयत्न केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version