Home Latest News मनपाच्या दहावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी ५० हजार रुपये

मनपाच्या दहावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी ५० हजार रुपये

0

<p><strong>&&num;8211&semi; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी दिली मंजूरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील ५० गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे&period; दहावीनंतर ११ वी व १२ व्या वर्गात शिकणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी घेतला आहे&period; मनपा शाळेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी&comma; या प्रमुख उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाला मनपा आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे&comma; शाळेतील वातावरण अभ्यासाला पूरक व आनंददायी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याकरिता मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; यांच्या नेतृत्वात&comma; समाज विकास उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे आणि शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्यातर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेच्या मराठी&comma; हिंदी&comma; उर्दू&comma; इंग्रजी माध्यमांच्या एकूण २८ माध्यमिक शाळा आहेत&period; मार्च २०२५ मध्ये झालेल्या शालांत माध्यमिक परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या शाळांच्या निकालाची टक्केवारी ९०&period;२८ एवढी होती&period; पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ९४ टक्के गुण मिळाले आहे&period; मनपाच्या शाळांचा नावलौकिक होत असल्याने मनपाच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता आर्थिक मदत करण्याचे आश्वासन गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मनपा आयुक्तांनी दिले होते&period; या आश्वासनाची पूर्तता करताना महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून गुणवत्ताप्राप्त ५० विद्यार्थ्यांना ११ वी व १२ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या शिवाय मनपा शाळेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे याकरीता मुलींना ४ हजार रुपये वार्षिक उपस्थिती भत्ता दिला जात आहे&period; खाजगी शाळांच्या तुलतेन विद्यार्थी मागे राहू नये याकरिता मनपातर्फे विविध उपक्रम राबवून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे&period; संगणक प्रशिक्षण&comma; शिक्षण महोत्सव आणि क्रीडा महोत्सवच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास केला जात आहे&period; शिवाय आता डिजिटल बोर्ड माध्यमातून शिक्षण&comma; कम्प्युटर लॅब&comma; सायन्स लॅबच्या माध्यमातून विविध प्रयोगाच्या करीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे&period; याचबरोबर मनपातर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मानसोपचार तज्ज्ञ&comma; मानसशास्त्र तज्ज्ञ&comma; अशा समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन सुद्धा दिले जात असल्याने इतर खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळांनी एक पाऊल समोर टाकले आहे&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा&comma; पीएम श्री शाळा&comma; मिशन नवचेतना&comma; द हॅप्पी स्कूल प्रोजेक्टर&comma; स्मार्ट सिटीच्या योजनामुळे मनपा शाळेत गुणवत्ता वाढ झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सध्या मनपातर्फे दहावीचे शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मराठी- ७&comma; हिंदी-११&comma; उर्दू- ९ आणि इंग्रजी- १ अशा एकूण २८ शाळा आहेत&period; यातील ११ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे&period; मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे&period; यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मोठी मदत मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version