Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 52 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 52 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; शुक्रवार&lpar;ता&period;10&rpar; शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 34&comma;300 रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे &lpar;रु&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7&comma;200 रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 300 रूपयाची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करून 3&comma;600 रूपयांची वसुली करण्यात आली&period; मॉल&comma; उपहारगृहे&comma; लाँजिग&comma; बोर्डींगचे हॉटेल&comma; सिनेमाहॉल&comma; मंगल कार्यालये&comma; कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period; रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने&sol;जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; वर्कशॉप&comma;गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून १&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे&comma; चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरविणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 15&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3&comma;200 दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-54511 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;WhatsAppImage2026-07-10at4&period;04&period;30PM&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period;ओहयो हॉटेल यांनी रस्त्यालगत कचरा टाकल्यामुळे रू&period;5&comma;000 दंड वसुलद करण्यात आले&period; धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; जसवीर बार अँड रेस्टॉरेंट&comma; मे&period; क्ल्कर्स रेस्टॉरेंट व मे&period; न्यु श्रीनाथ फरसाण यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू&period; 5&comma;000 या प्रमाणे रू&period; 15&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; मे&period; रघुकुल कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; नेहरूनगर झोन अंतर्गत मे&period; शोभा किचन हॉटेल यांनी चेंबरमध्ये उरलेले अन्न टाकल्यामुळे रू&period; 25&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत घनश्याम जसवानी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू&period; 5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे&period; यादव किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसूल करण्यात आले&period; लकडगंज झोन अंतर्गत दिलीप बिजेवार यांनी टिंबर लाकडांमुळे फुटवाथ गुंतविल्यामुळे रु&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू&period; 70&comma;000 दंड वसुल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version