Home Latest News हरित अभियानांतर्गत पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण; नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन

हरित अभियानांतर्गत पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण; नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन

0

<p><strong>&&num;8211&semi; वनसंरक्षण&comma; वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्यावर भर &&num;8211&semi; उपवनसंरक्षक दिपाली तलमले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र शासनाच्या &&num;8216&semi;महाराष्ट्र हरित अभियान २०२६&&num;8217&semi; अंतर्गत वन विभागाच्या आल्लापल्ली वनविभागातील पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला&period; उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला&comma; तसेच त्यांच्या हस्ते पेडीगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मिश्र रोपवन २०२६ उपक्रमांतर्गत कक्ष क्रमांक १८५&comma; नियतक्षेत्र जामगाव&comma; उपक्षेत्र गोमनी येथे पाच हेक्टर क्षेत्रावर विविध स्थानिक व उपयुक्त प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली&period; यावेळी उपवनसंरक्षक दिपाली तलमले&comma; उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार तसेच जामगावचे पोलीस पाटील अरविंद निखाडे यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी&comma; असे आवाहन केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-54506 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;f80fb14b-4ea1-4e1c-9b30-ad3388959529&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना उपवनसंरक्षक तलमले यांनी वृक्षलागवड ही केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता ती लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचे सांगितले&period; लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन&comma; जैवविविधतेचे संवर्धन आणि वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते पेडीगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले&period; कार्यालयाची पाहणी करताना त्यांनी वनसंरक्षण&comma; वनविकास&comma; वृक्षलागवड&comma; वनगुन्हे प्रतिबंध आणि जनसहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व परिणामकारक पद्धतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या&period; तसेच शासनाच्या विविध वनविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी ए&period; डी&period; मल्लेलवार&comma; सर्व क्षेत्र सहाय्यक&comma; वनरक्षक&comma; वनमजूर&comma; क्षेत्रीय कर्मचारी तसेच जामगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी &&num;8220&semi;एक झाड लावा&comma; पर्यावरण वाचवा&&num;8221&semi; हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवडीबरोबरच रोपांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा&comma; असे आवाहन करण्यात आले&period; या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास&comma; जैवविविधतेचे संवर्धन होण्यास तसेच वनसंरक्षणाच्या प्रयत्नांना अधिक चालना मिळण्यास मदत होईल&comma; असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version